यंदा भारतामध्ये पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणार्या संस्थेनेही जून मध्ये मान्सूनची दमदार एंट्री होणार असून तो सामान्य राहील असा अंदाज व्यक्त केला होता.
IMD introduces new rainfall normal from 1st June 2022. For details visit https://t.co/hrvlO99czV @moes @DDNewslive @ndmaindia @NDRFHQ @airdelhi @PIB_India @DG_PIB pic.twitter.com/F9eQFQdiuI
— India Meteorological Department (@Indiametdept) April 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)