लोकसभा निवडणूकीच्या मतदानाचा पहिला टप्पा आज सुरू झाला आहे. यामध्ये मतदान करून लोकशाहीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं जात असताना सकाळी लवकर  अभिनेते Rajnikanth,  RSS Chief Mohan Bhagwat,तामिळनाडू चे मुख्यमंत्री DMK chief MK Stalin, कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी नागरिकांनाही आज घराबाहेर पडत मतदान करण्याचं आवाहन केले आहे.

पहा ट्वीट

स्टॅलिन यांचं मतदानाचं आवाहन

रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा अधिकार

इंडिया आघडीला 39 जागा मिळण्याचा चिदंबरम यांनी व्यक्त केला विश्वास

आरएसेएस चे प्रमुख मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा अधिकार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)