कार्तिकी पौर्णिमेचं औचित्य साधत भाविकांचं गंगा नदी मध्ये पवित्र स्नान संपन्न झाले आहे. आज चंद्रग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्यापूर्वीच भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उत्तर भारतामध्ये कार्तिकी पौर्णिमेलाच देव दीपावली देखील साजरी करण्याची प्रथा आहे.
गंगा नदीमध्ये स्नान
#WATCH उत्तराखंड: हरिद्वार में कार्तिक पूर्णिमा के अवसर पर श्रद्धालुओं ने गंगा नदी में पावन स्नान किया। pic.twitter.com/LVNs8Dakey
— ANI_HindiNews (@AHindinews) November 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)