कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल आता अधिक स्पष्ट झाला असून काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाल्याचे या ठिकाणी दिसत आहे. निवडणूकीत मिळालेल्या या पराभवाची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी स्विकारली आहे. या पराभवासाठी अनेक घटके कारणीभूत असून आम्ही पराभवाची कारणे शोधून त्यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पहा व्हिडिओ -
#WATCH | #KarnatakaResults | "...I take responsibility for this debacle. There are multiple reasons for this. We will find out all the reasons and strengthen the party once again for Parliament elections..," says Karnataka CM Basavaraj Bommai pic.twitter.com/JqFnjMAPhY
— ANI (@ANI) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)