Indian Medical Association कडून जगभरात वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  तातडीने COVID Appropriate Behaviour च्या अंमलबजावणीचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. कालच सरकार कडून गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचंदेखील आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका नियंत्रणात राहू शकतो. नक्की वाचा: PM Narendra Modi Wear Mask in Rajya Sabha: संसदेत कोरोनाचा प्रभाव; पंतप्रधान मोदी आणि इतर खासदारांनी राज्यसभेत कामकाजादरम्यान घातला मास्क .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)