वाढत्या कोविड रूग्णांच्या पार्श्वभूमीवर BMC देखील आता अलर्ट मोडवर आहे. सध्या देशव्यापी मॉक ड्रिल्स देखील सुरू आहेत. अशातच काल पालिका रूग्णालयांमध्ये मास्क बंंधनकारक केल्याच्या सूचना दिल्यानंतर आता साठीपार मुंबईकर नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या आहेत.
पहा ट्वीट
मुंबईत कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, साठ वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा तसंच गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणावर जाणं टाळावं मुंबई महापालिकेचं आवाहन.#Mumbai #BMC #COVID19 @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/UawXRk9zMG
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)