सातारामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्क सक्तीचा निर्णय करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या कोविड 19 आणि इंफ्लुएंझाच्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान शाळा, कॉलेज, बॅंकांमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी हा आदेश जारी केला आहे. 3 एप्रिलपर्यंत सातार्‍यात 50 अ‍ॅक्टिव्ह होते. नक्की वाचा: COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 3038 नवे कोरोना रूग्ण समोर; अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 21,179 .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)