COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,67,334 जणांना कोरोनाची लागण; मृत्यूतांडव मात्र कायम, 4529 जणांनी गमावले जीव

काल एका दिवसांत 4529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंत दिवसभरातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे.

COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 2,67,334 जणांना कोरोनाची लागण; मृत्यूतांडव मात्र कायम, 4529 जणांनी गमावले जीव
COVID-19 Hospital (Photo Credits: PTI)

भारतामध्ये वाढत्या कोरोना मृत्यूंच्या संख्येमुळे चिंता वाढली आहे. आता नव्या कोरोनाबाधितांचा आकडा कमी होत असला तरीही दिवसागणिक मृत्यूंची संख्या वाढत आहे. काल एका दिवसांत 4529 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2021 09:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).