भारतामध्ये मागील 24 तासांत 12,591 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. देशात पुन्हा दिवसागणिक कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पण या वाढत्या रूग्णसंख्येसोबत लोकांचे मृत्यूचे आणि हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. त्यामुळे वाढत्या रूग्नसंख्येच्या पार्श्वभूमीवर घाबरून न जाता दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 65,286 आहे.
पहा ट्वीट
#COVID19 | India records 12,591 new cases and 10,827 recoveries in 24 hours; active caseload stands at 65,286
(Representative image) pic.twitter.com/94HJBPQgXe
— ANI (@ANI) April 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)