गुजरात मध्ये सोमवारी नवरात्री सेलिब्रेशन मध्ये गालबोट लागलं आहे. खेडा मध्ये दगडफेकीचा प्रकार समोर आला असून त्यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. खेडा च्या डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, Undhela गावात काल रात्री सुरू असलेल्या नवरात्री सेलिब्रेशन मध्ये आरिफ आणि झहीर या दोन लोकांनी धुडघुस घातला. नंतर त्यांच्याकडून झालेल्या दगडफेकीत 6 जण जखमी झाले.
पहा ट्वीट
Gujarat | Stones pelted during Navratri celebrations in Kheda;6 people got injured
During Navratri celebrations in Undhela village last night, a group led by two people named Arif & Zahir started creating a disturbance. Later they pelted stones in which 6 got injured: DSP Kheda pic.twitter.com/EF05bPDKIc
— ANI (@ANI) October 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)