टोल मागीतल्याच्या कारणावरुन अज्ञान तरुणांनी टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहेत. मात्र, अद्याप त्यांची ओळख पटू शकली नाही. सदर घटना ग्रेटर नोएडा येथील लुहार्ली टोल प्लाजा येथे घडली.
ग्रेटर नोएडा: लुहार्ली टोल प्लाजा पर टोल मांगने को लेकर दबंगों ने टोल कर्मियों और टोल मैनेजर के साथ जमकर मारपीट की, पूरी घटना सीसीटीवी में कैद। हुंडई ईऑन पर सवार थे लगभग आधा दर्जन दबंग। आये दिन ऐसी घटनाएं होने के बावजूद भी पुलिस नहीं लेती संज्ञान।#Noida #UPPolice #ख़बर_यूपीतक pic.twitter.com/YhCBnikJwx
— UP Tak (@UPTakOfficial) February 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)