आज ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 (Grammy Awards) ची घोषणा झाली आहे. यामध्ये 5 भारतीय कलाकारांनी आपल्या संगीतासाठी ग्रॅमी अवॉर्ड पटकावला आहे. यामध्ये जाकीर हुसेन यांनी 3 तर राकेश चौरसिया यांनी 2 पुरस्कार पटकावले आहेत. शंकर महादेवन यांच्या शक्ती बॅन्डने देखील ग्रॅमी मिळवला आहे. भारतीयांची मान प्रतिष्ठित संगीत पुरस्कार सोहळ्यात उंचावणार्या कलाकारांच्या पाठीवर पंतप्रधानांनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत त्यांनी सार्यांचे कौतुक केले आहे. India At Grammy Awards 2024: Zakir Hussain यांनी ग्रॅमीत उंचवली भारतीयांची मान, रचला नवा इतिहास! पहा विजेत्या भारतीय कलाकारांची यादी .
पहा ट्वीट
Prime Minister Narendra Modi congratulates Zakir Hussain, Rakesh Chaurasia, Shankar Mahadevan, Selvaganesh V, and Ganesh Rajagopalan on phenomenal success at the Grammys.
"Your exceptional talent and dedication to music have won hearts worldwide. India is proud. These… pic.twitter.com/8uu7hxsTG6
— ANI (@ANI) February 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)