दिल्ली मध्ये सध्या मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांचे खाजगी सचिव Bibhav Kumar यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. ANI च्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार सूत्रांनी, ईडी मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खाजगी सचिवांच्या निवासस्थानासह जवळपास 10 ठिकाणी शोध घेत आहे. अशी माहिती दिली आहे.दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अरविंद केजरीवाल यांना अनेक समन्स बजावले आहेत मात्र ते अनुपस्थित राहत आहेत.  (हेही वाचा - Arvind Kejriwal: तुरुंगात असलो तरी दिल्लीत आम आदमी पार्टी जिंकेल; अरविंद केजरीवालांचा विश्वास).

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)