Ebola Virus: माझा, कोल्ड्रींग, कोकोकोला, पेप्सी, थम्स अप, स्प्राईट ह्या सारख्या पेयांमध्ये इबोला व्हायरस असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असे सांगितले आहे की, सरकारने ह्या कोल्ड्रींग पिण्यास मनाई केली आहे, ह्या कोल्ड्रींगमधे ईबोला व्हायरस असल्याने जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. पीबीआय (PBI) ह्या संदर्भात ट्विट शेअर केले आहे. सरकारने ह्या संदर्भात कोणताही दावा केला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
PBI केलेले ट्विट पाहा
A message is doing the rounds on social media claiming that the Government of India has advised citizens to avoid cold drinks for a few days as they are contaminated with the Ebola virus.#PIBFactCheck:
❌This message is #fake
✅ @MoHFW_INDIA has issued no such advisory! pic.twitter.com/472K6L1L9n
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)