पुणे (Pune) शहरात लहान मुलांचे अपहरण (Kidnap) करणारी टोळी आली आहे. दोन महिला मुलांचे अपहरण करीत आहे. त्यामुळे त्यांचे फोटो असलेली पोस्ट (Post) जास्तीत जास्त शेअर (Share) करा, असे मेसेज (Message) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. तरी या पोस्टमध्ये (Post) काहीही तथ्य नसल्याची माहिती पुणे पोलिसांकडून (Pune Police) देण्यात आली आहे. तरी या प्रकारचा कुठलाही मेसेज सोशल मिडीयावर शेअर (Social Media Share) न करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)