गुजरात च्या द्वारकेमध्ये बीच वरील ड्रग्स तस्करीचा बिमोड करण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. खास drone च्या मदतीने लक्ष ठेवले जात आहे. आठवडाभरापूर्वी देवभूमी द्वारका जिल्ह्यातील वरवला गावाच्या किनारपट्टीवर 16 कोटी रुपयांचे ड्र्ग्स सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे 32 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे 10 हून अधिक गावांचा समावेश असलेल्या 50 किलोमीटरच्या किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे.
#WATCH | Gujarat: Dwarka Police conducted drone surveillance to bust drug racket on beach
Drone visuals from Dwarka
(Source: Dwarka Police) pic.twitter.com/6VRJWWFPfa
— ANI (@ANI) June 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)