Tukaram Maharaj Palkhi 2023 Timetable: श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10 जूनला होणार आहे. तुकाराम महाराजांची पालखी 28 जूनला पंढरपूरत दाखल होईल. येथे 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (हेही वाचा - Shivrajyabhishek Sohala 2023: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ सरकार जारी करणार विशेष टपाल तिकीट)
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)