दिल्ली पोलिसांनी सुरक्षा एजन्सींच्या मदतीने परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs) मध्ये काम करत असलेल्या एका ड्रायव्हरला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याबद्दल अटक केली आहे. ड्रायव्हरला पाकिस्तान आयएसआयने हनी ट्रॅप केल्याची सूत्रांची माहिती आहे.
पहा ट्वीट
Delhi Police with the help of security agencies arrested a driver working in Ministry of External Affairs (MEA) for passing confidential and sensitive information to Pakistan. The driver was honey-trapped by Pakistan ISI: Sources pic.twitter.com/VuVAwltppO
— ANI (@ANI) November 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)