दिल्लीत Vaishnawi Apartments मध्ये भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आले आहे. ही आग राज नगर भाग 2 च्या पालम भागात लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 पेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  Jan Shatabdi Express Catches Fire: भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसला कटक स्टेशनवर आग, आगीत कोणतेही जीवीतहानी नाही .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)