BKC जम्बो कोविड लसीकरण केंद्रावर महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
आज १ मे २०२१ पासून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील #लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. वांद्रे कुर्ला जम्बो कोविड लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.@KishoriPednekar #LargestVaccinationDrive pic.twitter.com/kiPR6JYwfp
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)