कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या 29 विद्यार्थ्यांची COVID19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खोकला आणि सर्दीची लक्षणे असल्याने त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी परत नेण्यासाठी कळवण्यात आले आहे अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मौसमी नाग यांनी दिली आहे.
29 students of std 9th & 10th of Jawahar Navodaya Vidyalaya, Kalyani tested positive for #COVID19. They were advised home quarantine as they've symptoms of cough & cold. Their guardians have been informed to take them back to their homes:School Principal, Mousumi Nag#WestBengal
— ANI (@ANI) December 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)