मदुराई मध्ये भाजापा च्या OBC Madurai District Secretary चा मृतदेह आढळला आहे. 35 वर्षीय या मृत व्यक्तीचं नाव Sakthivel आहे. त्याचा मृतदेह Vandiyur toll gate जवळ आढळला असून त्याच्या शरीरावर जखमा देखील आढळल्या आहेत. सध्या पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुरूवातीला पोलिसांना हा मृत्यू अपघाताने झाला असावा असं वाटलं होतं पण नंतर जखमा आढळल्यावर प्रकरणाची गंभीरता लक्षात आली.
पहा ट्वीट
BJP OBC Madurai District Secretary was killed by unknown persons in Madurai today. The deceased has been identified as Sakthivel (35) of Thevar Kurinji Nagar in Madurai. The BJP functionary was found dead near Vandiyur toll gate with cut injuries. The police initially started an…
— ANI (@ANI) February 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)