'एक देश एक निवडणूक' यावरुन देशभरात चर्चा रंगली असतानाच आता 'इंडिया' हा उल्लेख बदलून त्या जागी 'भारत' असा उल्लेख अधिकृतरित्या केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. देशात पार पडत असलेल्या जी-20 परिषदेच्या निमंत्रणपत्रीकेवर प्रथमच 'द-प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे देशाचे नाव आता अधिकृतरित्या 'इंडिया' असे केले जाणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. काही मंडळींनी तर इंडिया आता भारत होणार, असेही सांगण्यास सुरुवात केली आहे.
ट्विट
BREAKING : आपके देश का नाम अब INDIA से भारत होने वाला है।
INDIA 🇮🇳 to be renamed as BHARAT 🇮🇳 pic.twitter.com/5Y8ZRs6qs5
— Sudhir Chaudhary (@sudhirchaudhary) September 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)