मणिपूरमध्ये भारत म्यानमार सीमारेषेवर तैनात असलेल्या आसाम रायफल्सच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यांनतर त्यांने स्वत:वर गोळी मारत आत्महत्या केली. या गोळीबाराचा संबध सध्या मणिपूरात सुरु असलेल्या जातीय दंगलीशी नसल्याचे आसाम रायफल्स कडून सांगण्यात आले आहे. बुधवारी सकाळी भारत म्यानमार सीमारेषेजवळ आसाम रायफल्स बटालीयनमध्ये घडली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)