माजी काँग्रेस नेते आणि भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये भाजपा नेते जनरल व्ही के सिंग यांच्या उपस्थितीत केसवन यांचा पक्षप्रवेश झाला. 2001 साली सीआर केसवन हे कॉंग्रेसमध्ये आले पण 2 महिन्यांपूर्वी त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए के अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
पहा ट्वीट
Delhi | CR Kesavan, former Congress leader and great-grandson of India's first Indian Governor-General, C Rajagopalachari, joins BJP pic.twitter.com/9SE9CE3PNR
— ANI (@ANI) April 8, 2023
#WATCH | Delhi: CR Kesavan, former Congress leader and great-grandson of India's first Indian Governor-General, C Rajagopalachari, joins BJP pic.twitter.com/KIuuumUqpc
— ANI (@ANI) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)