कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरु आहे. आता भारताने यामध्ये एक मोठे यश संपादन केले आहे. देशात एका दिवसात कोविड 19 लसीचे 1 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. अशाप्रकारे आज लसीकरणामध्ये नवा विक्रम नोंदवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेणाऱ्या व लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
India crosses the milestone of administering more than 1 crore doses of #COVID19 vaccine in a single day. pic.twitter.com/LBOF5QxNKJ
— ANI (@ANI) August 27, 2021
Record vaccination numbers today!
Crossing 1 crore is a momentous feat. Kudos to those getting vaccinated and those making the vaccination drive a success.
— Narendra Modi (@narendramodi) August 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)