आतापर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातल्या ९८ टक्क्यांहून अधिक जमिनीचं अधिग्रहण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालया कडून देण्यात आली आहे. तरी नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं २४ टक्के काम पुर्ण झालं आहे. तर यापैकी ३० टक्के गुजरातमध्ये आणि १३ टक्के महाराष्ट्रात पुर्ण झालं असल्याची रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आतापर्यंत राज्यातल्या ९८ टक्क्यांहून अधिक जमिनीचं अधिग्रहण झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. नोव्हेंबर अखेर या प्रकल्पाचं २४ टक्के काम झालं आहे. त्यातलं सुमारे ३० टक्के गुजरातमध्ये आणि १३ टक्के महाराष्ट्रात झालं आहे.@RailMinIndia pic.twitter.com/BAbSv57LtN
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)