Madhya Pradesh: अकॅडमीतून 2 बीएसएफ कॉन्स्टेबल एका महिन्यापासून बेपत्ता, ग्वाल्हेर स्टेशनवरील त्यांचा व्हिडिओ समोर

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे टेकनपूर येथील बीएसएफच्या अकॅडमीतून 6 जून 2024 रोजी बेपत्ता झालेल्या दोन महिला बीएसएफ कर्मचारी यांचा शोध सुरू आहे. बंगालमधील जबलपूर आणि मुर्शिदाबाद येथील सीमा भागात प्रशिक्षकांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Madhya Pradesh: अकॅडमीतून 2 बीएसएफ कॉन्स्टेबल एका महिन्यापासून बेपत्ता, ग्वाल्हेर स्टेशनवरील त्यांचा व्हिडिओ समोर

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या(Gwalior) टेकनपूर येथील बीएसएफच्या अकॅडमीतून 6 जून 2024 रोजी बेपत्ता झालेल्या दोन महिला बीएसएफ(BSF Constables Missing) कर्मचारी यंचा शोध सुरू आहे. बंगालमधील जबलपूर आणि मुर्शिदाबाद येथील सीमा भागात प्रशिक्षकांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या तुकड्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुर्शिदाबाद, दिल्ली, हावडा आणि बेहरामपूर येथील लोकेशन पिंग करत असताना अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनवर संशयास्पद क्रियाकलाप आढळलै. त्यांच्या हालचाली पश्चिम बंगालमधील शहानाच्या कुटुंबाशी असलेले कोणते तरी संभाव्य दुवे दर्शवत होते. तपासकर्ते त्यांचे फोन रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहेत. 7 जून रोजी बेहरामपूरमधील बीकन हॉस्पिटलमधील CCTV त्यांच्या उपस्थितीची पुष्टी करत आहेत. ज्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यापासून त्यांचे फोन बंद झालेत. एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यात ते ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर एकत्र ट्रेनमध्ये चढताना दिसत आहेत. पोसिल अजून पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ पहा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2024 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).