गुजरातमध्ये (Gujarat) आधुनिक उपकरणाचा (Modern Equipment)वापर करुन बिबट्याची (Leopard)गणना सुरू झाली आहे. शेवटची जनगणना 2016 मध्ये झाली होती. सर्वत्र कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. डांगमध्ये बिबट्यांची संख्या बरीच आहे. 2016 मध्ये एकूण 43 बिबट्या होते. आता त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यापासून 80 पथके तैनात करण्यात आली आहेत. सायंकाळी 5 ते सकाळी 6 पर्यंत बिबट्याच्या हालचालींची शक्यता असलेल्या ठिकाणी पथके तैनात व बंदोबस्त केले आहे.#WATCH | Dang: Leopard census underway in Gujarat using modern equipment (06/05) pic.twitter.com/QRDDQLMGKl
— ANI (@ANI) May 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)