Heatwave Alert: भारतीय हवामान खात्याने (IMD) देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील ५ दिवस उष्णतेची लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. यामध्ये दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी सांगितले की, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये वादळाची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात किंचित घट होऊ शकते. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
पाहा पोस्ट:
#WATCH दिल्ली: IMD के वरिष्ठ वैज्ञानिक नरेश कुमार ने कहा, "...राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश में आगामी 5 दिन हीट वेव की संभावना है। मध्य प्रदेश, बिहार में कल के बाद 4 दिन हीट वेव की संभावना है उसके बाद वहां हल्का आंधी-तूफान आ सकता है जिसके कारण तापमान में थोड़ी गिरावट आ… pic.twitter.com/TycR83E7p8
— ANI_HindiNews (@AHindinews) May 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)