सध्या भारतामध्ये कडक उन्हाळा सुरू आहे. चाळीशी पार गेलेल्या तापमानामध्ये जेवणही कठीण झालं आणि जेवण बनवणंही. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची जशी माहिती दिली आहे तशी आता सरकारकडून उन्हाळ्याच्या दिवसांत सध्या जेवण बनवतानाही कोणती काळजी घ्यावी? याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सूर्य डोक्यावर असताना जेवण बनवणं टाळण्याचा तसेच जेवण बनवताना दारं, खिडक्या खुली ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Heat Stroke: उन्हाळा वाढला आहे, म्हणूनच जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे, उपाय आणि सुरक्षा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)