First Snowfall of Winter Season: जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गच्या (Gulmarg) सोनमर्ग आणि सिंथन टॉप येथे हलकी बर्फवृष्टी (Snowfall) झाली. ज्यामुळे स्थानिकांना आनंद झाला आहे. स्कीइंग आणि स्लेजिंग सारख्या क्रियाकलापांचा अनुभव घेण्यास पर्यटक आणि स्थानिक उत्सुक आहेत. हिम वर्षावाने तेथे वंडरलैंड सारखी परिस्थीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यामध्ये सुरुवातीच्या या परिस्थितीने या प्रदेशाचे आकर्षण वाढवले ​​आहे. काश्मिरमधील नागरिकही शेकोटीची मदत घेत आहेत.वातावरणात थंडावा वाढल्याने नागरिक शेकोटी पेटवून उब मिळवत आहेत. बर्फवृष्ठीमुळे रस्ते वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत. (Snowfall In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांनी घेतला आनंद-Video)

काश्मीरमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)