⚡सप्टेंबर 2024 मध्ये क्रेडिट कार्ड ऑनलाइन खर्च विक्रमी पातळीवर, ई-कॉमर्स विक्री वाढीस चालना
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Online Shopping Trends: क्रेडिट कार्ड ऑनलाइन खर्च सप्टेंबर 2024 मध्ये 1.15 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला, एकूण व्यवहारांपैकी 65%, सणासुदीच्या हंगामात ई-कॉमर्स विक्री आणि विशेष ऑफरद्वारे केला गेला.