First Snowfall of Winter Season: पृथ्वीवरील स्वर्ग! काश्मीरमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; स्कीइंग, स्लेजिंगसाठी पर्यटक आतूर (Watch Video)

गुलमर्गमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला आहे. वंडरलँडसारखा नजारा तेथे पहायला मिळत आहे. स्कीइंग, स्लेजिंग आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेत पर्यटक आतूर आहेत. गुलमर्गमधील सोनमर्ग आणि सिंथन टॉप येथेही हलकी बर्फवृष्टी झाली.

First Snowfall of Winter Season: पृथ्वीवरील स्वर्ग! काश्मीरमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव; स्कीइंग, स्लेजिंगसाठी पर्यटक आतूर (Watch Video)
Photo Credit-X

First Snowfall of Winter Season: जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गच्या (Gulmarg) सोनमर्ग आणि सिंथन टॉप येथे हलकी बर्फवृष्टी (Snowfall) झाली. ज्यामुळे स्थानिकांना आनंद झाला आहे. स्कीइंग आणि स्लेजिंग सारख्या क्रियाकलापांचा अनुभव घेण्यास पर्यटक आणि स्थानिक उत्सुक आहेत. हिम वर्षावाने तेथे वंडरलैंड सारखी परिस्थीती निर्माण झाली आहे. हिवाळ्यामध्ये सुरुवातीच्या या परिस्थितीने या प्रदेशाचे आकर्षण वाढवले ​​आहे. काश्मिरमधील नागरिकही शेकोटीची मदत घेत आहेत.वातावरणात थंडावा वाढल्याने नागरिक शेकोटी पेटवून उब मिळवत आहेत. बर्फवृष्ठीमुळे रस्ते वाहतुकीसाठी अडथळे निर्माण झाले आहेत. (Snowfall In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या रोहतांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी, पर्यटकांनी घेतला आनंद-Video)

काश्मीरमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2024 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).