Tirupati: तिरुपती येथे आज एका इमारतीत असलेल्या फोटो फ्रेम्स निर्मिती युनिटमध्ये आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. परंतु, व्हिडिओमध्ये ही आग अत्यंत भीषण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इमारतीतून आगीचे आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. (हेही वाचा - Andhra Pradesh Shocker: क्लासला जाणाऱ्या 10 वीच्या विद्यार्थ्याला अज्ञातांनी पेट्रोल ओतून जिवंत जाळलं; विद्यार्थ्याचा मृत्यू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)