Andhra Pradesh Shocker: शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या बापटला जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी 10 वीच्या विद्यार्थ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, यू. अमरनाथ (15) शिकवणीला जात असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्यांला गंभीर अवस्थेत गुंटूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Jaipur: डाॅक्टरांचा निष्काळजीपणामुळे रुग्णांचा मृत्यू; जयपुरच्या नामांकित हाॅस्पिटलवर आरोप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)