Fire at Hotel in Jammu and Kashmir: जम्मू काश्मीर येथील गांदरबल जिल्ह्यातील सोनमार्ग भागातीतल एका हॉटेलला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग सोमवारी 13 मेच्या सांयकाळी उशिरा लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्या करिता घटनास्थळी अग्निशमन दलाचा गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीत किती नुकसान झाले हे अद्याप समोर आले नाही. आगीच्या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा- ऐरोलीत वीज वाहिनीच्या हायटेन्शन टॅावरला आग, लोकल तसेच रेल्वे सेवा विस्कळीत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)