NTA कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सीयूईटी-पीजी परीक्षेचा निकाल 26 सप्टेंबरला 4 वाजता जाहीर होणार आहे. UGC Chairman M Jagadesh Kumar यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान पोस्ट ग्रॅज्युएटच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठांत प्रवेश देण्याकरिता या परीक्षेचे गुण महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
पहा ट्वीट
National Testing Agency (NTA) will declare CUET-PG results on 26th September by 4 pm, required for post-graduate admissions in the participating universities: UGC Chairman M Jagadesh Kumar
(file photo) pic.twitter.com/dokW95Aqdo
— ANI (@ANI) September 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)