आम्ही कोरोना स्थितीचा आढावा घेतो आहोत. राज्यात कोरोनाव्हायरस संक्रमितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी 15 जूनपासून कोरोना उपाययोजनांचा आढवा घेऊनच आम्ही शाळा सुरु करणार आहोत. मास्क अनिवार्य नाही. शाळांसाठी एसओपी जारी केला जाईल. परिस्थितीनुरुप निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
हम कोरोना की स्थिति का जायज़ा ले रहे हैं, मामले बढ़ रहे हैं, लेकिन हम 15 जून को कोरोना उपयुक्त उपायों के साथ स्कूल खोलेंगे। मास्क अनिवार्य नहीं है। स्कूलों को नए एसओपी जारी किए जाएंगे। स्थिति के अनुसार आगे का निर्णय लिया जाएगा: महाराष्ट्र की स्कूल शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड़ pic.twitter.com/lDmgQHDPwa
— ANI_HindiNews (@AHindinews) June 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)