नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणींसह इतर कारणांमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी 9 व 10 ऑक्टोबरला अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक अडचणींसह इतर कारणांमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असून त्यांच्यासाठी ९ व १० ऑक्टोबरला अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री @samant_uday यांनी पत्रकार परिषदेत दिली. pic.twitter.com/F5KZr8Es3X
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)