CET 2023 द्वारा झालेल्या MBA/MMS कोर्स साठीचे प्रवेश नाकरण्याची याचिका  Bombay High Court ने आज फेटाळली आहे. न्यायमूर्ती जी.एस. पटेल आणि न्यायमूर्ती नीला केदार गोखले यांच्या खंडपीठाने 154 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेविरोधात दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली आहे. हे म्हणजे  पुनर्परीक्षेत (पाचव्या स्लॉटमध्ये) भाग घेतल्यावर आणि अपेक्षित निकाल न मिळाल्याने परीक्षा रद्द करण्याचा हा प्रयत्न आहे. असे कोर्ट म्हणाले आहे. 6 मे दिवशी ही परीक्षा घेण्यात आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)