सीबीएसई बोर्ड कडून काही दिवसांपूर्वीच टर्म 1 चं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार यंदा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सुरू होणार आहेत. या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेच्या शहरात नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरच सीबीएसई बोर्ड परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देणार आहे. आज त्याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं आहे.
ANI Tweet
Class X and XII students who are not in the city of their schools & are residing somewhere else, at an appropriate time CBSE will inform them to make a request to their respective schools to change the city of examination centre. Schools will follow the instructions given by CBSE pic.twitter.com/CeHRfgxwE8
— ANI (@ANI) October 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)