CBSE Class 10 Exam Update: सीबीएसई बोर्ड 2026 पासून दोनदा घेणार दहावीची परीक्षा
विद्यार्थी एक किंवा दोन्ही परीक्षा देणं निवडू शकतात. दुसर्यांदा घेतली जाणरी परीक्षा ही पूरक/सुधारणा परीक्षा अशा स्वरूपात असणार आहे.
सीबीएसई बोर्ड आता 2026 पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेणार आहे. परीक्षेमधील या बदलाला आता अखेर सीबीएसई बोर्डाने मान्यता दिली आहे. पहिला प्रयत्न विद्यार्थ्यांना अनिवार्य असेल, तर दुसरा पर्यायी असेल. जर विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारायची असेल तर ते दुसऱ्या टप्प्यात परीक्षेला बसण्याचा पर्याय निवडू शकतात आणि दोन्हीपैकी जे जास्त गुण असतील ते अंतिम गुणपत्रिकेत दिले जातील. विद्यार्थी एक किंवा दोन्ही परीक्षा देणं निवडू शकतात. दुसर्यांदा घेतली जाणरी परीक्षा ही पूरक/सुधारणा परीक्षा अशा स्वरूपात असणार आहे.
2026 पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा
CBSE approves Class 10 board exams twice a year from 2026, confirms Exam Controller Sanyam Bhardwaj. First phase mandatory, second phase optional — best score to be retained: CBSE pic.twitter.com/RMZQDa8Mxf
— ANI (@ANI) June 25, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

