मे महिना आला की बोर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागतात. सध्या सोशल मीडीयामध्ये सीबीएसई बोर्डाच्या निकालाच्या तारखांबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. काहींनी वायरल पोस्ट मध्ये 11 मे दिवशी बोर्डाकडून निकाल जाहीर होणार असल्याचं वृत्त वायरल झालं आहे. CBSE HQ या अधिकृत ट्वीटर हॅन्डल वरून त्यांनी वायरल नोटीस खोटी असल्याचं म्हटलं आहे. निकालाबाबत अधिकृत माहिती सीबीएसईच्या वेबसाईट वरच प्रसिद्ध केली जाते त्यामुळे अशा बनावट नोटीसींवर विश्वास ठेवू नका.
पहा ट्वीट
#FactCheck #Fake pic.twitter.com/ow4IXiMasx
— CBSE HQ (@cbseindia29) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)