देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, सीआयएसएफने दिल्लीच्या पंजाबी बाग पश्चिम मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीकडून सुमारे 2.7 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. त्याचवेळी सीआयएसएफने पुढील तपासासाठी संपूर्ण प्रकरण ईडीकडे सोपवले आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची ईडी चौकशी करणार आहे. उद्देश पूर्ण करण्यासाठी एवढी मोठी रक्कम दिल्लीत कोणी आणली याचा शोध ईडी घेणार आहे.
Tweet
CISF detected foreign currency worth approximately Rs 2.7 crores from a male passenger at Delhi's Punjabi Bagh West Metro station. He has been handed over to ED for further probe. pic.twitter.com/wSxAagMCIG
— ANI (@ANI) June 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)