Sambhavna Seth QUITS Aam Aadmi Party: भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्री संभावना सेठ हीनं आम आदमी पक्षातून राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. पोस्ट मध्ये लिहलं आहे की, एका वर्षांपूर्वी आम आमदी पक्षात प्रवेश केला होता. माझ्या देशासाठी सेवा करण्याचा खूप उत्साह होता, मग तुम्ही कितीही शहाणपणाने निर्णय घेतलात तरीही दिवसाच्या शेवटी तुम्ही चुकीचे होऊ शकता. 'माझी चूक लक्षात घेऊन मी अधिकृतपणे 'आप'मधून बाहेर पडण्याची घोषणा करत आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग केले आहे. (हेही वाचा- Amol Kirtikar यांना लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर; संजय निरुपम यांनी आक्रमक होत केलं ट्वीट

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)