गुजरातमध्ये बिपरॉय चक्रीवादळापूर्वी राज्य सरकारने केलेल्या तयारीमुळे 1171 गरोदर महिलांपैकी 1152 महिलांना सुरक्षितस्थळी नेण्यात यश आलं. यातल्या 707 महिलांची प्रसूती वादळ सुरु असतानाच झाली.707 महिलांपैकी कच्छमध्ये 348, राजकोटमध्ये 100, देवभूमी द्वारकामध्ये 93, गीर सोमनाथमध्ये 69, पोरबंदरमध्ये 30, जुनागढमध्ये 25, जामनगरमध्ये 17, राजकोट महापालिकेत 12, जुनागढ महापालिकेत 8, मोरबी जिल्ह्यात 1 आणि जामनगर महापालिकेत 4 प्रसूती झाल्या.
पाहा ट्विट -
Cyclone Biparjoy: 707 Women Gave Birth to Children During Cyclonic Storm in Gujarat, Says Union Health Ministry #Cyclone #CycloneBiporjoy #Gujarat https://t.co/dj4GX2cB2p
— LatestLY (@latestly) June 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)