मराठमोळा आभिनेता सुयेश टिळक ( Suyesh Tilak) आणि आयुशी भावे (Aayushi Bhave) गेल्या 21 ऑक्टोबर लग्णात अडकले होते. लग्णानंतर नवीन दामंपत्य देवदर्शनासाठी निघाले, महाराष्ट्राची कुलदैवत कोल्हापूरची देवी श्री आंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतरचे फोटो सुयेशने त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवलेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)