पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) होणार आहे. उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी संसदेचा व्हिडिओ जारी केला आणि लोकांना व्हॉईस ओव्हर करण्याचे आवाहन केले. सर्वसामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडिओला आपला आवाज दिला आहे. या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) आपल्या आवाजात नवीन संसद भवनाचे वर्णन प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर असे केले आहे.
What a magnificent new home for the people who uphold our Constitution, represent every citizen of this great Nation and protect the diversity of her one People @narendramodi ji.
A new Parliament building for a New India but with the age old dream of Glory for India. Jai Hind!… pic.twitter.com/FjXFZwYk2T
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)