लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी मागील 42 दिवसांपासून सुरू असलेली झुंज आज (21 सप्टेंबर) अपयशी ठरली आहे. 10 ऑगस्ट पासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. डॉकटरांकडून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते पण ते  अपयशी ठरले आहेत. लोकांना खळखळून हसवणार्‍या राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर त्यांच्या सामान्य प्रेक्षकांसोबत मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

राजू श्रीवास्तव यांचे निधन

मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

अमित शाह

जगत प्रकाश नड्डा

विनोद तावडे

सचिन सावंत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)